सासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर


श्री. क्षेत्र नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर 



मंदिराचा प्रथम दर्शनी भाग




मंदिराचा प्रवेशदर्शनी भाग



नंदिशिल्प



गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावरील सुरेख द्वारपाल शिल्प



गाभाऱ्यातील नारायणेश्वर..


अंतराळ



समोरील कमानीतून दृष्टीस पडणारे मंदिर



चांगावटेश्वर देवस्थान


कथा सांगणारा मंदिराबाहेरील फलक



मंदिराचा प्रवेशभाग

मंदिराचा बाह्य भाग


सभामंडपातील नंदिशिल्प






गाभारा..


मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील नक्षीकाम


मंदिराच्या आवारातील दीपमाळ


मंदिराचा बाह्यदर्शनी भाग



कऱ्हा आणि चांबळी नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्वर मंदिर

प्रथम दर्शनी भाग


मंदिराचे  प्रवेशद्वार



सभामंडपातील नंदिशिल्प



अंतराळ

सभामंडपातील शेंदूर अर्चित हनुमान आणि गणेश प्रतिमा..




पुलावरून दिसणारे मंदिराचे विलोभनीय दृश्य


सासवडचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर


मंदिराचा सभामंडप


अंतराळ

गाभारा


मंदिराच्या आवारातील काही देव-देवतांच्या प्रतिमा


गाभाऱ्याकडून प्रवेशद्वार


मंदिराचे वैशीष्ट्य..वसईच्या तहातील पोर्तुगीज घंटा.


घंटेवर शिलालेख आहे.


पेशवे बाळाजी विश्वनाथ भट समाधीस्थळ














सरदार पुरंदरे वाडा

मुख्य प्रवेशद्वार: सरदार पुरंदरे हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या घनिष्ठ संबंधी होते. ह्या वाड्याच्या रचनेच्या संकल्पनेवर आधारित पुण्यातील शनिवारवाडा बांधला असे म्हटले जाते.



वाड्याची कडा भिंत


फिरस्ती टीम


पोखरची लेणी









🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

दिनांक ७ जुलै २०१९ रोजी ही वारसा सहल आयोजित केल्याबद्दल खास आभार

फिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails, पुणे

फोटो आभार: टीम सभासद

No comments: