१८ नोव्हेंबर २०१७ नंतर २० जुलै २०१९ रोजी चावंड उर्फ प्रसन्नगड गेले. दुसऱ्या भेटीत किल्ला कसा भावतोय ते पाहण्याची उत्सुकता तर होतीच शिवाय अनुभव, माहिती, दृष्टीकोन आणि फोटोग्राफी कौशल्याने मी देखील किंचित का होईना पण समृद्ध झाले होते (समृध्द झाले आहे❤)
गेल्यावेळी आम्ही गावातून गडपायथ्याला आलो होतो. यावेळी पाहता आली ती प्रसन्नगड ची कमान❤
कमानीतून जाणारा तुकतुकीत डांबरी रस्ता..
वाटेत दिसली ही काही सुंदर झाडे..पाहत गेले फोटो मात्र काढले ते किल्ल्यावरून परतताना....
गडाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा फलक यावेळीच दिसला...
किंचित चढून गेल्यावर आल्या त्या गडाचा पायथा आणि किल्ल्याचे माहिती देणारे फलक..
इथून पाहताना किल्ला अधिकच भावला...
किल्ल्यावर नेणाऱ्या दगडी पायऱ्या..
पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर एका उंचीवरून दिसणारे मनोहर दृश्य..चावंडवाडीच्या पार्श्वभूमीवर दिसताहेत शंभू महादेव डोंगर आणि धुक्यात लाजणारा नवरा-नवरी डोंगर
अजून थोड्या उंचीवरून दिसला माणिकडोह धरणाचा शांत जलाशय..
रेलिंग आता दृष्टीपथात आलेले..
दगडात कोरलेल्या अति अरुंद खोबण्या..एका वेळी एकच जण जाऊ शकेल इतक्या अरुंद..
सावधानतेने ह्या पायऱ्या चढून गेल्यावर होत्या उंच दगडी पायऱ्या ...
बाजूच्या डोंगर कपारीवर विसावले होते गोगलगायीचे शंख...पर्जन्य ऋतूचे हे वैशिट्य .....
आला की मुख्य दरवाजा ...
किल्ले दरवाज्यावरील गणेश प्रतिमा..
इथून दिसणारा किल्ल्या खालील नजारा...
इथल्या एका भिंतीवर आहे अजून एक कोरीव गणेश प्रतिमा..
मुख्य दरवाजातून किल्ल्यावर नेणाऱ्या दगडी पायऱ्या..
पायऱ्या चढून गेलो की बाहेरचा सभामंडप भुलवणारा..
दरवाज्यात उभे राहून..
पायऱ्या पूर्ण चढून गेल्यावर उजवीकडून किल्ल्यावर जाणारी दगडवाट..
या पायऱ्या चढून गेल्यानंतर दिसणारा किल्ल्याचा भाग..
पर्जन्य ऋतूचे अजून एक वैशिट्य....किल्ल्यावर सर्वत्र फुललेली रानआले..
पाण्याचे टाके आणि किल्ल्यावरील मंदिरावशेष..
महादेव मंदिराचे काही अवशेष...
मंदिराच्या खांबावरील सुरेख नक्षीकाम ..मधल्या फोटोत एक कोरीव मूर्ती दिसत आहे...
गर्भगृहाबाहेरील शिवलिंग..
कीर्तिमुख...
मंदिराच्या अंतराळ कक्षातून दिसणारी सुंदर पुष्करिणी..
गर्भगृहातून दिसणारा विलोभनीय नजरा..
पुष्करिणी च्या कडेला असलेली देवकोष्ठ..
समोरून पहिले तर देवकोष्ठामधे काही प्रतिमा ठेवलेल्या स्पष्ट दिसतात..
पुष्करिणीच्या बाजूला वराह शिल्प...
मंदिराच्या विरुद्ध दिशेने पहिले तर मंदिर आणि त्याचे पुष्करिणीतील सुंदर प्रतिबिंब..
मंदिर परिसर आणि मंदिराचे शिल्पवैभवाची यावरून कल्पना करता येते.
गड फेरी करताना दिसलेला नक्षीदार तळखडा..
पर्जन्य ऋतुचे आणखी एक वैशिष्ट्य...पाण्याने तुडूंब भरलेली पाणटाकी..
किल्ल्यावरील सप्ततळे..
किल्ल्यावर गवत वाढलेले आणि पायवाट निसरडी..लेणी यावेळी पाहता आली नाहीत..हा आधीचा फोटो..
किल्ल्यावरील चामुंडा देवी मंदिराकडे जाणारी वाट..एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे..
किल्ल्यावरील चामुंडा देवी मंदिर...असं म्हणतात की "चामुंडा" नाव उच्चाराचा अपभ्रंश होता होता नाव पडले "चावंड"!
गड उतराई करण्याआधी..
साधारण दीडवर्षापूर्वी आणि आता..
आधी लिहिल्याप्रमाणे माझ्यातच बरेच बदल झाले आणि किल्ला पहिला त्यातही फरक होताच....
❤आताचा ट्रेक विना ट्रेकिंग स्टीक केला...
❤आधी गडफेरी केली नव्हती ती आता केली...
❤मंदिर आणि लेणी बद्दल थोडेफार ज्ञान तेव्हा नव्हते जे आता आहे...
❤फोटो काढताना फ्रेम कशी असावी आणि फोटो कलात्मक कसा काढता येईल ही कला आता जमू लागली...
❤माहितीमुळे समृद्ध झाल्याने लिखाणातही तसे बदल आता झाले..
खरच....तोच किल्ला/गड/ट्रेक परत परत करत रहावा ते याचसाठी....
एक वेगळ्या नजरेने तो पाहता येतो, अनुभवता येतो आणि लिहिताही येतो.❤
नाही का?
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
Special thanks to Zenith Odysseys and Shraddha Mehta❤

फायकस ट्री |
अर्जुन वृक्ष |

No comments:
Post a Comment